वसई-विरार शहर आज भारताच्या नकाशावर आपली वेगळी ओळख घेऊन पुढे जात आहे.
वसई-विरार शहर आज भारताच्या नकाशावर आपली वेगळी ओळख घेऊन पुढे जात आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारावर शासकीय लेखापरीक्षकांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत.
तिसरी मुंबई म्हणून ओळख निर्माण झालेल्या वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकाम काही नवीन विषय नाही.
शहरात पुन्हा चाळमाफियांनी आपली दुकाने थाटत नागरिकांना स्वस्त आणि सुलभ हप्तय़ात घरे देण्याचे सांगून त्यात पालिकेचे पाणी, वीज मीटर, नोंदणी…
‘लोकसत्ता’च्या बोगस डॉक्टर विरोधातील मोहिमेची दखल घेऊन गुन्हे शाखेने शहरातील बोगस डॉक्टरांची धरपकड सुरू केली आहे.
पालघर हा आदिवासी जिल्हा असला तरी त्यातील वसई-विरार हे मोठे शहर आहे.
वसई-विरार शहरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई होऊ नये यासाठी या बांधकामात रुग्णालये अथवा शाळा सुरू करण्याची नवी शक्कल भूमाफियांनी लढवली…
वसई-विरार महानगर तुळींज येथील पालिकेच्या रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभाग स्थापनेपासून सक्षम यंत्रणा नसल्याने मागील सहा वर्षांत या रुग्णालयात केवळ ३४४…
शासनाने जिल्हा आरोग्य प्रशासन आणि स्थानिक महानगर पालिका यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सन २००० मध्ये कारवाई पथक स्थापन करण्याचे…
पालघर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेने मद्यविक्रीत मोठी वाढ बघायला मिळाली आहे.
शेजाऱ्यांनी आरोपीला घरातून पळून जाताना पाहिले आहे. त्यावरून पोलिसांना आरोपीची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नुकताच १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन झाला. या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करण्यात आले.