करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यतून स्थलांतरित होत आहेत.
करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यतून स्थलांतरित होत आहेत.
सन २०१८ मध्ये तत्कालीन पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती.
मागील १२ वर्षांपासून रखडलेल्या वसई-विरार महानगरपालिका कर्मचारी भरतीचा मार्ग मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागल्यानंतर सुकर झाला आहे.
कोविड रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षेबाबत मुदत संपूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ‘लोकसत्ता’ने प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी लक्ष वेधले होते.
वसई-विरार शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढून सर्वाधिक मृत्यू या काळात झाले आहेत.
विरारमधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा लेखापरीक्षणावरून रणकंदन माजले होते.
वसई-विरार शहरातील करोनाबळींची लपवाछपवी करण्याचे प्रकार महापालिकेकडून सुरूच आहेत.
सुदैवाने बचावला; कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ
मागील दोन महिन्यांपासून शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जानेवारी महिन्यापेक्षा १० ते १५ टक्केपर्यंत या महिन्यात भाव वाढ झाली आहे.