रमाकांत आचरेकर, अशोक मंकड आणि पॉली उम्रीगर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे शिकलो, त्यातून माझी प्रशिक्षकाची शैली निर्माण झाली.
रमाकांत आचरेकर, अशोक मंकड आणि पॉली उम्रीगर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे शिकलो, त्यातून माझी प्रशिक्षकाची शैली निर्माण झाली.
२३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला उपविजेतेपद मिळवून देणारे पंडित यांनी यंदा जेतेपदाचे यश प्रशिक्षक म्हणून मिळवून दिले
महिला क्रीडापटूंचा समावेश असलेल्या देशांतर्गत किंवा परदेशातील प्रशिक्षण/स्पर्धा अशा स्वरूपाच्या दौऱ्यांसाठी महिला प्रशिक्षकांची नियुक्ती बंधनकारक असेल, असे निर्देश ‘साइ’ने दिले…
जगभरातील क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागलेल्या आयपीएल क्रिकेटच्या प्रसारण हक्क लिलावात अपेक्षेप्रमाणेच एकूण मूल्य तिपटीने वधारले
राष्ट्रीय क्रीडा संहिता म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय, त्याला विरोध का होतो आहे, आदी मुद्दे समजून घेऊया.
खेळात नियमांची चौकट असते. अशाच प्रकारची नियमावली क्रीडा संघटनांसाठीसुद्धा असावी, या हेतूने २०११मध्ये राष्ट्रीय क्रीडा संहितेला संसदेत मंजुरी देण्यात आली.
भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या हार्दिकच्या या एकंदर कामगिरीचा घेतलेला वेध.
‘‘मुली या खेळात का सहभागी झाल्या नाहीत? बॉक्सिंग हा खेळ फक्त पुरुषांचाच आहे का?’’ ग्रामीण क्रीडा स्पर्धा पाहताना आठव्या इयत्तेत…
या संघटनेवर नेमकी का कारवाई करण्यात आली, ‘फिफा’कडून भारतावर कारवाई होऊ शकते का, या प्रश्नांचा हा वेध.
रविवारी अपघाती निधनामुळे जग सोडलेल्या या रांगड्या क्रिकेटपटूची कारकीर्द जशी त्याच्या अफलातून कामगिरीने गाजली, तशीच वादांमुळेही चर्चेत राहिली.
कोण आहे ही ऐश्वर्या मिश्रा, ती सापडल्यावर काय प्रक्रिया राबवली जाईल, तिच्यावर कारवाई होऊ शकेल का, याचा घेतलेला वेध.
त्याचे घर तावी नदीच्या तीरापासून काही अंतरावर असल्यामुळे वाळूत गोलंदाजीचा सराव करीतच तो मोठा झाला.