आई-वडिलांचे छत्र ऐन उमेदीत हरपल्यानंतर दीपक निवास हुडाने सतराव्या वर्षी समर्थपणे कुटुंबाचा सांभाळ केला
आई-वडिलांचे छत्र ऐन उमेदीत हरपल्यानंतर दीपक निवास हुडाने सतराव्या वर्षी समर्थपणे कुटुंबाचा सांभाळ केला
रोहित शर्मा आणि ए. बी. डी’व्हिलियर्स यांची फलंदाजी अतिशय आवडते
उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने १४ हजार प्रेक्षकक्षमतेच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर
उत्तर प्रदेशमधील बाघपत जिल्ह्यातील मलकपूर गाव हे कुस्तीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा तिसरा हंगाम क्रीडारसिकांच्या उत्तम प्रतिसादात सुरू आहे.
बँकॉकच्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी बारू राम सिंगची भारतीय संघात निवड झाली होती.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीच्या रणांगणावर ‘अर्जुन’वीर सी. होनप्पा गौडा कुठे आहे, याची जोरदार चर्चा आहे.
बुधवारी पाटण्याने यजमान बंगळुरू बुल्सचा ३३-२४ असा सहज पराभव करून आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर सर्वोत्तम चढाईपटू म्हणून गणला जाणारा राहुल हा आधी उजवा कोपरारक्षक होता.