मुंबई प्रत्येकाला वेगळी दिसते. कलावंतांना आणि त्यातही व्यंगचित्रकारांना ती आणखीनच मोहात पाडते.
मुंबई प्रत्येकाला वेगळी दिसते. कलावंतांना आणि त्यातही व्यंगचित्रकारांना ती आणखीनच मोहात पाडते.
चार्ल्स बर्सोट्टी यांची आई शिक्षिका होती. तिने थोडे इकडेतिकडे वशिला लावून जरा लवकरच छोटय़ा चार्ल्सला पहिलीत घातलं.
‘रीडर्स डायजेस्ट’ हे नियतकालिक बहुतेकांना माहिती असेलच. बऱ्याच जणांनी बरीच वर्षे ते वाचलेही असेल.
राजकीय व्यंगचित्रकाराच्या दृष्टीने जेवढी राजकीय परिस्थिती अस्थिर, तेवढय़ा त्याला कल्पना सुचण्याचं प्रमाण जास्त असतं!
सगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या स्थित्यंतराचा आणि मानसिक स्थितीचा आढावा अनेक व्यंगचित्रकारांनी मोठय़ा खुबीनं मांडला आहे.
अमेरिकन व्यंगचित्रकार गॅरी लार्सन याने या विषयावर भरपूर चित्रं काढली आहेत
घोडा हा थेलवेल यांचा अत्यंत आवडता प्राणी. या प्राण्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काढलेली शेकडो चित्रं ही विलक्षण प्रेक्षणीय आहेत.
’ ‘समान नागरी कायदा जरूर असावा! पण स्त्रियावगळता तो सर्वाना लागू असावा!!’
अनेक टक्केटोणपे खात यथावकाश सर्जिओ अरागोनास सुप्रसिद्ध ‘मॅड’ या व्यंगचित्र मासिकामध्ये पोहोचला!
अर्कचित्र म्हणजे साध्या आणि अशास्त्रीय भाषेत सांगायचं तर चांगल्या चेहऱ्याची विनोदी पद्धतीने मोडतोड करून सादर केलेलं चित्र!
पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं