पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं
पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं
सोल स्टाईनबर्ग नावाचा एक प्रतिभावंत चित्रकार, व्यंगचित्रकार.
मराठी राजकीय व्यंगचित्रकलेला खऱ्या अर्थानं काही अस्तित्व, स्वरूप आणि शक्ती दिली असेल तर ती व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी
नोआच्या या गलबतावर आणि प्रवासावर अक्षरश: शेकडो व्यंगचित्रं जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहेत.
जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार याच्याविषयी काही अद्भुत, मजेशीर गोष्टी कथन करणारं सदर.
‘व्यंगचित्र’ या माध्यमाविषयी जाणत्या लोकांमध्ये कुतूहल आहे, हे नक्की.