जिल्ह्य़ातील शहरी विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अपुरा आहे.
जिल्ह्य़ातील शहरी विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अपुरा आहे.
बारमाही वाहत्या नद्यांच्या पाण्यावर स्थानिक ग्रामस्थ शेती आणि भाजीपाला करतात. तसेच याच प्रवाहात मासेमारीही करतात.
मलंगगड डोंगरावर उगम पावणाऱ्या गवर आणि मुकी या दोन नद्यांचे अस्तित्वच या कचराभूमीमुळे धोक्यात येऊ शकते.
सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत असलेल्या सर्व गड आणि किल्ल्यांचे आपले असे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे.
ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी सर्वसाधारणपणे मुसळधार पाऊस पडतो.
प्लास्टरच्या तुलनेत शाडूची मूर्ती बनवायला अधिक कौशल्य आणि वेळ लागतो.
संकेत देशपांडे यांनी गेल्या वर्षी अमेरिकेतील त्यांच्या बहिणीकडून हे हवामान केंद्र मागविले.
आवाज उठविल्यानंतर आता बहुपडदा सिनेमागृहात पाण्याची बाटली अडवत नाहीत, इतकेच.
गेल्या रविवारी येऊरच्या जंगलात पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार सीडबॉल्स टाकण्यात आले.
रोज उठून बजबजपूरच्या जंगलात जाऊन लाकडं तोडायची, त्याची मोळी बांधायची आणि आटपाटनगरमध्ये आणून विकायची हा त्याचा पिढीजात व्यवसाय.
सभासद वाचकांना संकेतस्थळ तसेच अॅपद्वारे मोबाइलवरही वाचता येतात.
सातबारा शासनाच्या नावे करून जिल्ह्य़ातील हजारो शेतकरी लखपती झाले आहेत.