उल्हास नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झालेले दिसून येते.
उल्हास नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झालेले दिसून येते.
सह्य़ाद्री डोंगररागांमधील बोरघाटात अतिपर्जन्यक्षेत्रात उल्हास नदीचे उगमस्थान आहे.
‘कटय़ार काळजात घुसली’ या सिनेमामुळे त्या स्वर्गीय सुरांची अनुभूती पुन्हा एकदा प्रत्ययास आली.
ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठय़ाचे स्रोत अतिशय अपुरे आहेत.
अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण शहरांमधून वाहणारे वालधुनीचे सर्व प्रवाह यापूर्वीच प्रदूषित झाले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या हजारहून अधिक आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात अधिकृतपणे राहणाऱ्या वस्त्यांचे सारे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यात रोजच्या जेवणात प्राधान्याने भाकरी खाल्ली जाते.
मूलत: ओवीबद्ध म्हणजेच काव्यमय रचना असली तरी त्याचे विवेचन करणारे बहुतेक ग्रंथ हे गद्यरूप आहेत.
चॉकलेटसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत मात्र अद्याप ‘मेक इन इंडिया’ची छाप पडू शकलेली नाही.
सांबारी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वस्त्यांमध्ये आदिवासी ठाकूर समाज मोठय़ा प्रमाणात राहतो
ठाणे’ या अवस्थेप्रत या शहराला लौकिक मिळवून देणाऱ्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे ‘हस्तकला’.