मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये डोंबिवली, ठाणे आणि कल्याण पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये डोंबिवली, ठाणे आणि कल्याण पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत.
पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते. प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सुविधांचीही बहुतेक ठिकाणी वानवा आहे.
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांची उत्पादने भारतीय बाजारपेठांमध्ये सहजपणे उपलब्ध होऊ लागली.
ठाणे खाडी किनारपट्टीवरील कांदळवनांची कत्तल आणि पात्रातील अवैध वाळू उपसा हे दोन चिंतेचे विषय आहेत.
पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य या तीन विषयांत प्राधान्याने लक्ष देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे.
वारकरी परंपरेतील संतांच्या शिकवणीनुसार मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात.
आधुनिकीकरणाने जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
प्लास्टिकसह सर्व कचऱ्याचे सोसायटीच्या आवारातच अवघ्या काही तासांत विघटन करण्याचा उपाय शोधला आहे.