गेल्या एक तपाहून अधिक काळ स्वतंत्र धरण उभारण्याचे ठाणेकरांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
गेल्या एक तपाहून अधिक काळ स्वतंत्र धरण उभारण्याचे ठाणेकरांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
खरे तर डोंगरांमधून विशिष्ट प्रमाणात दगड काढायलाच परवानगी दिली जाते.
या ठिकाणी पूर्वी विविध प्राणी, पक्षी आढळत होते. अगदी २००५ पर्यंत येथे बऱ्यापैकी वनसंपदा टिकून होती.
ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर आणि मुरबाड हे दोन तालुके नद्या आणि जलप्रवाहांच्या बाबतीत अतिशय श्रीमंत आहेत.
मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांत कमीत कमी खर्चात अनेक लहान-मोठी धरणे बांधता येणे शक्य आहे.
या उद्यानात वन विभागाने विविध प्रकारची फुलझाडे, औषधी वनस्पती, फळझाडांची लागवड केली आहे.
वैद्यकीय शिबिरांतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
या भाज्या साधारणपणे थंड हवामानात अथवा शीतगृहात नियंत्रित तापमानात घेतल्या जातात.
शाई धरणासंदर्भात काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात संबंधितांची बैठक झाली
सर्वसाधारणपणे शहरातील गाववाले गावातील मंदिराचे नूतनीकरण अथवा जीर्णोद्धाराचे काम हाती घेतात.
ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असणारे जलस्रोत आधीच अपुरे आहेत.