विशेष म्हणजे भेंडी परदेशात निर्यात करणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांशी करार केला आहे.
विशेष म्हणजे भेंडी परदेशात निर्यात करणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांशी करार केला आहे.
शेकडो वृक्ष टिकून आहेत. अंबरनाथ शहरात सध्या एकही चांगले उद्यान अथवा बाग नाही.
रद्दीत देण्यात आलेली दुर्मीळ पुस्तके वेगळी काढून रद्दीवाले त्यांची विक्री करतात.
मालक-भाडेकरू वाद, अपुरा एफएसआय, जाचक अटी यामुळे जुन्या इमारतींचे पुनर्निर्माण मृगजळ ठरले आहे.
निरनिराळ्या समाज घटकांना सत्ताकारणात स्थान मिळावे
पाण्याची सहज आणि मुबलक उपलब्धता ही कोणत्याही शहराची अगदी प्राथमिक गरज असते.
हल्ली साहित्य संमेलनातील परिसंवादांपेक्षा त्यानिमित्ताने होणाऱ्या वादांचीच अधिक चर्चा होताना दिसते.
हिंदी सिनेमातील पहिला सुपरस्टार असा लौकिक असणाऱ्या दिलीपकुमार यांचा ‘राम और श्याम’ आठवून पाहा.
अगदी अनादी काळापासून गोष्ट सांगणे हा मनोरंजनाचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे.
शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई निश्चितच कौतुकास पात्र आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्ताबदल होऊन ‘आमचे ठाणे’ म्हणणाऱ्या शिवसेना आणि भाजपची सत्ता आली.
जागतिकीकरण आणि त्या ओघाने आलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे हॉलीवूडची चित्रपटसृष्टी भारताच्या अधिक जवळ आली.