२१ डिसेंबपर्यंत ६७७ घोडे विकले गेले. त्यातून १ कोटी ९३ लाख ९७ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली.
२१ डिसेंबपर्यंत ६७७ घोडे विकले गेले. त्यातून १ कोटी ९३ लाख ९७ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली.
गोखले रोडवरील देवधर रुग्णालयाजवळील इमारतीचा भाग काही महिन्यांपूर्वी कोसळला.
सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत आदिवासी विभागात अमृत आहार योजना राबवली जात आहे
दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी नव्याकोऱ्या नोटा वापरल्या जातात
इंटरनेट सुविधा ही अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच प्राथमिक गरज ठरली आहे.
ऑगस्टमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत या योजनेला प्रारंभ झाला होता.
प्रवाशांच्या तुलनेत बस फेऱ्या अपुऱ्या असल्यामुळे प्रवाशांच्या रांगा लागतात.
खेडय़ापाडय़ात वीज पोहोचवण्याच्या सरकारी धोरणांचा येथे प्रकाशच पडत नाही.
‘नासा’च्या संकेतस्थळावरही भारताची कालगणना म्हणून सौर दिनदर्शिकेचा उल्लेख आहे.
राज्यभरातील १५ जिल्ह्य़ांतील १३२ विद्यार्थ्यांना तब्बल ८० लाख रुपये उच्च शिक्षणासाठी देण्यात आले आहेत
खर्चून गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्या टाकीतून सर्व गावाला पाणीपुरवठा केला जातो.