माळशेज परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाट डोंगररांगांमध्ये मोडतो.
माळशेज परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाट डोंगररांगांमध्ये मोडतो.
पितृ पंधरवडय़ात आपल्या पूर्वजांच्या नावे त्यांच्या आवडीचे मिष्टान्नाचे भोजन केले जाते.
नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ म्हणतात, तसे ठाणे जिल्ह्य़ातील सिंगापूर गावाचे आहे.
गेल्या वर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्य़ातील शहरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
काळा पैसा शोधण्यासाठी प्राप्तिकर विभागाने काही दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे.
भारतीय नागरिक आणि भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्या मनात जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण केले गेले.
प्रतिष्ठानचे हे सर्व कार्य विनाअनुदानित आणि स्वयंसेवी पद्धतीचे आहे.
दुर्गम भागातील सामूहिक स्वयंपाकासाठी उपयुक्त पर्याय
शहरातील धोकादायक इमारती तातडीने खाली करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
अवघ्या सात वर्षांत कोणतीही जाहिरात न करता या सुगंधी पानाची कीर्ती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.
जिल्ह्य़ातील ६३ सोनोग्राफी केंद्रांपैकी सध्या फक्त ३७ कार्यरत आहेत.
धोकादायक इमारती तातडीने खाली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी रहिवाशांना दिल्या आहेत.