कृष्ण निवास दुर्घटनेनंतर नौपाडय़ातील अनेक धोकादायक इमारती नोटीसा देऊन खाली करण्यात आल्या.
कृष्ण निवास दुर्घटनेनंतर नौपाडय़ातील अनेक धोकादायक इमारती नोटीसा देऊन खाली करण्यात आल्या.
एखाद्या आजारावर वेळीच उपचार केला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा संभव असतो.
र्मिळ आणि औषधी वनस्पती असलेली जंगल संपदा त्यामुळे नष्ट होणार आहे.
एका डोंबिवलीकर महिलेने गेल्या महिन्यात परिसरातील अस्वच्छतेबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली.
कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत उत्कर्षांचा हेतू नव्हता.
माळशेज घाटाच्या पायथ्याशी थितबी हे आदिवासी गाव आहे. याच गावातून जुना माळशेज घाट मार्ग आहे.
वनविभागाने त्यांना ४३ हेक्टरचा पट्टा जंगल राखण्यासाठी दिला आहे.
उल्हास नदीतील वाढते प्रदुषण आणि अतिक्रमणाविरूद्ध पर्यावरणप्रेमी संस्था सातत्याने आवाज उठवीत आहेत.
टाऊन हॉलप्रमाणेच या दुर्लभ कलाकृतीही आतापर्यंत दुर्लक्षित अवस्थेत होत्या.
भारतात दरवर्षी तंबाखूमुळे कर्करोग होऊन दीड लाखाहून अधिकजण मृत्युमुखी पडतात.
गावकऱ्यांनी आपल्या वाटय़ास आलेल्या जंगलपट्टय़ाचे रक्षण करण्यासाठी निरनिराळे उपाय योजले आहेत.
प्रशिक्षण केंद्राचे अद्ययावत ग्रंथालय असून त्यात साडेपाच हजारांहून अधिक पुस्तके आहेत.