अनेकदा जवळच जलस्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी वापरता येत नाही.
अनेकदा जवळच जलस्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी वापरता येत नाही.
स्वयंपाकघर म्हटले की, पसारा हे समीकरणही आता कालबाह्य़ झाले आहे.
सह्य़ाद्रीच्या माथेरान आणि श्रीमलंग डोंगर रागांच्या परिसरात अजूनही बऱ्यापैकी वनसंपदा टिकून आहे.
पाणी व्यवस्थापनाबाबत ‘कळते पण वळत नाही’ अशी आपली स्थिती आहे.
ठाणे शहरात स्वतंत्र, अद्ययावत व्यवसाय केंद्र स्थापन करणे हे या समूहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
खुंटवली गावाच्या पलीकडच्या उजाड डोंगरावर आता एप्रिलच्या मध्यावरही किमान पाच ते सहा जिवंत पाण्याचे झरे आहेत.
पाणी टंचाई लक्षात घेऊन आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी थेट नदीतून पाणी उचलून ते गावात आणले आहे.
रमेश म्हात्रे जेमतेम शालेय शिक्षण पूर्ण करून १९६४ मध्ये अलिबागहून मुंबईत नोकरीसाठी आले.
कार्यालयीन कामकाजासाठी कालबाह्य झालेले संगणक विद्यार्थ्यांसाठी मात्र उपयुक्त असतात.
वयोमानापरत्वे डोळ्यात मोतीबिंदू होतात. साधारण पन्नाशीनंतर जवळपास सर्वानाच हा त्रास होतो.
ठाणे जिल्हय़ात मुबलक पाऊस पडतो. तरीही उन्हाळ्यात बऱ्याच गावपाडय़ांमध्ये पाणीटंचाई भेडसावते.
स्वातंत्र्योत्तर काळात अंबरनाथ-बदलापूर परिसरात पाटबंधारे विभागाने चिखलोली, भोज ही धरणे बांधली.