भारतात ब्रिटिशांच्या काळातही खाद्यपदार्थाबाबत लिखाण होत असे.
भारतात ब्रिटिशांच्या काळातही खाद्यपदार्थाबाबत लिखाण होत असे.
झटपट प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आता व्लॉगिंग हे करिअर म्हणून अनेकांना खुणावू लागलं आहे.
आवड म्हणून लोकांनी ‘फूड ब्लॉगिंग’ करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता ते आज एक स्वतंत्र करिअर म्हणून उदयाला येत आहे.
पदार्थाला रंग, सुवास आणि चव बहाल करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला.
कोलकाता येथे ७२ वर्षांपूर्वी तिवारी ब्रदर्स मिठाईवालाची सुरुवात झाली.
घरात एखादा पदार्थ तयार करताना तो पुढच्यावेळी त्याच चवीचा तयार होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही.