टीयू डेल्फ्ट विद्यापीठाचे तांत्रिक संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे.
टीयू डेल्फ्ट विद्यापीठाचे तांत्रिक संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे.
ब्रिस्टल विद्यापीठामध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजे फॅकल्टीज आहेत.
पीएसएल – पॅरिस सायन्स अॅण्ड लेटर्स युनिव्हर्सिटी
क्वीन्सलँड विद्यापीठामध्ये सहा प्रमुख शैक्षणिक विभाग असून आठ संशोधन संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या सुविधांची रेलचेल आहे.
कार्नेजी मेलन विद्यापीठात सात प्रमुख विभाग (कॉलेजेस) आणि इतर काही स्वतंत्र विभाग आहेत.
न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये पंधरा पदव्युत्तर आणि व्यावसायिक विभाग आहेत.
क्योटो विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पस्तीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे
अमेरिकेमध्ये विद्यापीठाचे दोन कॅम्पस आहेत. मुख्य कॅम्पस इव्हॅनस्टन शहरात तर दुसरा शिकागोमध्ये आहे.
यूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत.
मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.