यूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत.
यूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत.
मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.
यूसीबी बर्कलेमधील विद्यार्थीजीवन हे विज्ञान, कला, विद्वत्ता आणि क्रीडा यांचे एक सुरेख मिश्रण आहे.
डय़ुक विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीचे आहेत
विद्यापीठाकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि मानसिकतेचा संशोधनात कुशल असलेला अध्यापकवर्ग आहे.
संस्थेमध्ये किंवा संस्थेशी संलग्न अशा एकूण साडेतीनशे प्रयोगशाळा आहेत.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे ब्रीदवाक्य ‘द ट्रथ विल सेट यू फ्री’ हे आहे.
इंग्लंडमधील तीन माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी होते.
ब्रिटनचे राजा जॉर्ज दुसरे यांच्या रॉयल चार्टरनुसार किंग्ज कॉलेज या संस्थेची स्थापना झाली होती.
येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे.
विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे.