
इंग्लंडमधील तीन माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी होते.
इंग्लंडमधील तीन माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी होते.
ब्रिटनचे राजा जॉर्ज दुसरे यांच्या रॉयल चार्टरनुसार किंग्ज कॉलेज या संस्थेची स्थापना झाली होती.
येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे.
विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे.
नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि, सिंगापूर
शिकागो विद्यापीठ एकूण २१७ एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे.
‘फ्रॉम हिअर लाइट अॅण्ड सेक्रेड ड्रॉट्स’ हे केम्ब्रिज विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
हैदराबादजवळच्या बालापूरमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अॅण्ड न्यू मटेरियल्स ही संस्था वसली आहे.
संस्थेची स्थापना भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत झाली.
एआरआय या नावाने ओळखली जाणारी ही संस्था संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रणी आहे.