
हैदराबादजवळच्या बालापूरमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अॅण्ड न्यू मटेरियल्स ही संस्था वसली आहे.
हैदराबादजवळच्या बालापूरमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अॅण्ड न्यू मटेरियल्स ही संस्था वसली आहे.
संस्थेची स्थापना भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत झाली.
एआरआय या नावाने ओळखली जाणारी ही संस्था संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रणी आहे.
वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी या संस्थेची स्थापना दिल्लीमध्ये जून १९६८ साली दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागामध्ये करण्यात आली
एनआयआय ही स्वायत्त संशोधन संस्था बायोटेक्नॉलॉजी विभागाअंतर्गत आपले संशोधन करत आहे
संस्थेला स्वायत्त दर्जा असल्यामुळे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या दर्जाचे शैक्षणिक केंद्रदेखील आहे.
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १% लोक या रोगांनी ग्रस्त आहेत.
संशोधन गट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांना सीएसआयआर रिसर्च युनिट म्हणून संबोधले जाते.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे.
माहितीविज्ञानामध्ये गेली अनेक वष्रे संशोधन करत असलेली ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयआयएसटी हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.
एनबीआरआय या नावाने ओळखली जाणारी ही संस्था वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न आहे.