नॅशनल मेटॅलर्जकिल लॅबोरेटरी ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे.
नॅशनल मेटॅलर्जकिल लॅबोरेटरी ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे.
विषह्ण हा शब्द म्हणजे तसा धडकीच भरवणारा, पण त्याचे विज्ञानातील महत्त्व मोठे आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे.
भारतात नागरी विमानांची निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी या संस्थेकडे आहे.
या संस्थेचे प्रमुख संशोधन म्हणजे ऑप्टिकल ग्लास.
१९४८ साली ३०० एकर जमीन आणि पंधरा लाख रोख रक्कम त्यांनी देऊ केली.
मीठ व सागरी रसायने या विषयामध्ये संशोधन करणारी ही संस्था आहे.
सिमॅक्सचे प्रमुख केंद्र नॅशनल एरोस्पेस लेबोरेटरीज (एनएएल), बंगळुरूच्या बेलूर कॅम्पसमध्ये स्थित आहे.
सीएसआयआरचे संपूर्ण देशासाठी संशोधनाचे एकात्मिक धोरण आहे.
या संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झालेली आहे.
सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएलआरआय) ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे.