या संशोधन संस्थेची स्थापना १९४७ साली झाली
या संशोधन संस्थेची स्थापना १९४७ साली झाली
आयआयसीबी ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे.
एएमपीआरआय ही मटेरियल्स सायन्समधील संशोधन करणारी भारतातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे.
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही एनसीएल या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे.
संस्थेची कोची, मुंबई व विशाखापट्टणम या इतर तीन ठिकाणी प्रादेशिक केंद्रेदेखील आहेत.
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे.
फक्त जर्मनीतच नव्हे तर जागतिक स्तरावरही या संस्थेला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
लंडन शहराच्या पश्चिमेला असलेल्या विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थित या विभागाची स्थापना दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या प्रयत्नाने झाली.
पाठय़वृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करावे लागेल.
आयएमडीची स्थापना १९९० मध्ये झाली.
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे.