जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार आहे.
जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार आहे.
पीएच.डी.चा संपूर्ण अभ्यासक्रम हा इंग्रजीमध्ये असून अर्जदाराकडे इंग्रजीचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
पीएचडीचे उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो.
आरएमआयटी विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख संशोधन केंद्र आहे
२०१७ च्या शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
मॅक्स प्लँक संस्थेतील पीएचडीसाठीचा असलेला प्रवेश व शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे.
शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करावे लागेल.
आयएमडी एमबीए शिष्यवृत्ती कार्यक्रम हा एकूण सात ते आठ उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे.
शिष्यवृत्तीधारकाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी दोन वर्षांचा असेल.
या वर्षीच्या या पाठय़वृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीधारकासाठी नि:शुल्क निवासाची व उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
२०१६ साठी ही शिष्यवृत्ती पदार्थविज्ञान या विषयासाठी दिली जाणार आहे.