शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करावे लागेल.
शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करावे लागेल.
आयएमडी एमबीए शिष्यवृत्ती कार्यक्रम हा एकूण सात ते आठ उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे.
शिष्यवृत्तीधारकाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी दोन वर्षांचा असेल.
या वर्षीच्या या पाठय़वृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीधारकासाठी नि:शुल्क निवासाची व उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
२०१६ साठी ही शिष्यवृत्ती पदार्थविज्ञान या विषयासाठी दिली जाणार आहे.