यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला.
यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला.
पुणे जिल्ह्य़ातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
सुजय गार्डन सोसायटी स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर परिसरात आहे.
पौड रस्त्यावर आनंदनगर पार्क सोसायटी आहे. सोसायटीमध्ये २३ इमारती असून ४८८ सदनिका आहेत.
जानेवारी महिन्यात दोन हजार ७४२ जणांनी या रोजगारांचा लाभ घेतला होता.
डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग सध्या ही सेवा केवळ मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे
यंदा जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची संख्या खूपच कमी आहे. तसेच पुण्यात मतदान यंत्रांसंबंधीच्या तक्रारीही नगण्य होत्या.
महिलांचा लक्षणीय सहभाग; प्रचारकांमध्ये नागरी कर्तव्याचेही भान
मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न
कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर शिवतीर्थनगर येथे साम्राज्य बळवंतपूरम सोसायटी आहे
सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात दहा इमारती आणि दोनशे तीस सदनिकांची निर्मल टाउनशिप को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेले ‘सी-व्हिजिल अॅप’ तांत्रिक अडणीत सापडले आहे.