सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात पाच इमारती आणि एकशे वीस सदनिकांची सुंदरसृष्टी हाउसिंग सोसायटी आहे.
सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात पाच इमारती आणि एकशे वीस सदनिकांची सुंदरसृष्टी हाउसिंग सोसायटी आहे.
अन्न, पाणी आणि ऊर्जा विषयांवर संशोधन
सनसिटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सिंहगड रस्त्यावरील ४२३ सदनिकांची सोसायटी आहे.
जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्यात पाणीवापराचा वाद रंगला आहे.
मालमत्तांची दस्तनोंदणी करताना आधार कार्ड असेल, तर या पुढे साक्षीदारांची गरज भासणार नाही.
अनेक सोसायटय़ांनी सोसायटीच्या आवारात झाडे लावून आपले वेगळेपण जपले आहे.
शीतल पंडित आणि अक्षय पंचवाडकर या दोघांनी मिळून नादसप्तक अकादमीची स्थापना केली.
प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती, सूचना नोंदवण्यासाठी निवडणूक शाखेकडून आवाहन करण्यात आले होते.
अजिंक्य भावे, प्रियांका सोनवणे, पूजा वैद्य आणि अमृता कुबेर या चौघांनी एकत्र येत ‘बिइंग आर्टिस्ट’ या फर्मची स्थापना केली आहे.
सर्जनशील आणि कलात्मक नाव देण्याच्या विचारातून ‘आर्टिलिसियस’ हे नाव ग्रुपला दिले आहे.
विशाल राणे मूळचे जळगावचे. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) ही पदवी त्यांनी संपादन केली.
सुमीत वाल्हेकर यांनी इन्फिनिटी एंटरप्रायजेस प्रायव्हेट लि. या फर्मची स्थापना दोन वर्षांपूर्वी केली.