मलय सोप प्रोप्रायटरशिप फर्म या नावाने मलय पाटील यांनी या उत्पादनाला प्रारंभ केला.
मलय सोप प्रोप्रायटरशिप फर्म या नावाने मलय पाटील यांनी या उत्पादनाला प्रारंभ केला.
अभिषेक हे मूळचे हैद्राबादचे. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले.
स्वप्नील राणे या तरुणाने पेट वर्ल्ड नावाची कंपनी २०१६ मध्ये स्थापन केली.
आतापर्यंत आधार आणि पॅन क्रमांक जोडणीसाठी तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
केक तयार करण्याची आवड असल्याने नोकरी सोडून मोठय़ा केकच्या दुकानांमध्ये इंटर्नशिप केली.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २००२ पासून दस्त नोंदणीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर सुरू केला आहे.
कंपनीच्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज तयार केले आहे.
फुलांवर नाव किंवा छायाचित्र छापण्याची माहिती या दोघींनी घेतली होती.
कंपनी सुरू केल्यानंतर व्यवसायाचा अनुभव नसल्याने अमर आणि विशाल यांना सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या.
पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमधूनही त्यांना कार्यशाळा घेण्यासाठी बोलावणे येते.
रिलायन्स कम्युनिकेशनमधील छोटय़ा आणि मध्यम उद्योगांसाठी पंकज काम करत होते.