परिणामी शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्याने लठ्ठपणा येतो. असाच अनुभव मधुरा राजवाडे यांना आला.
परिणामी शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्याने लठ्ठपणा येतो. असाच अनुभव मधुरा राजवाडे यांना आला.
अवघ्या दीड वर्षांत पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईपर्यंत या दोघांनी व्यवसायाचे विक्रीक्षेत्र विस्तारले आहे.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसायाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना त्याने कंपनी स्थापन केली.
जुगाडूपंटर आर्ट स्टुडिओ या नावाने २०१६ मध्ये या स्टुडिओची नोंद करण्यात आली.
कमीत कमी जागेत नैसर्गिक पद्धतीने कचरा जिरवण्यासाठीची उत्पादने तयार करण्याची कल्पना पुढे आली.
गणेश वाटवे यांनी चौदा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले आहे.
वस्तूचा दर्जा, प्रमाण जाणून घेण्याचा ग्राहकांना अधिकार
माहिती तंत्रज्ञान आणि विपणन ही दोन क्षेत्रे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू करण्यात आले.
नागरी सुविधा केंद्रे सुरू झाल्यानंतर कचेरीतील कामकाजाचे विकेंद्रीकरण झाले.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील संगणकीय यंत्रणा २०१२ मध्ये अद्ययावत करण्यात आली होती.
शेतीमध्ये उत्पादन घेतल्यानंतर पिकांवर विविध रोगजंतू, किडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
कार्यभार हाती घेतल्यानंतर शहरासह जिल्ह्य़ात केवळ शंभरच्या आसपास आधार केंद्रे सुरू होती.