गावात खडी आणि मोठय़ा दगडांचा भराव घालण्यात आला.
गावात खडी आणि मोठय़ा दगडांचा भराव घालण्यात आला.
गेल्या वर्षी अनेक खासगी संस्था, संघटना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
पुण्यात वाहतूक शाखेचे अठ्ठावीस विभाग असून त्यातील एकही विभाग सर्वसुविधांनी युक्त नाही.
१९८२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे.
राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
दत्तोपंत मेहेंदळे यांचा निवडणूक प्रमुख म्हणून तीन निवडणुकांमध्ये मी काम केले.
शरद पवार पुणे महापालिकेतील सोनेरी टोळी असे आम्हा तिघांना प्रेमाने संबोधायचे.
१९७४ मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढविली तेव्हा माझ्या विरोधात सात उमेदवार रिंगणात होते.
निवडणुकीच्या आधी साधारण वर्षभर आम्ही कार्यकर्ते तयारी सुरू करायचो.
ही गरज ओळखून इच्छुक उमेदवारांनी ‘फेसबुक पेज’ तयार करण्याचे काम आयटी अभियंत्यांना दिले आहे.
तळीरामांचे मद्यपान सुरू असताना अनेकदा शिवीगाळ, हाणामारीचेही प्रसंग घडतात.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मोबाईल अॅप, ज्ञानवेद नॉलेज बँकही तयार केली.