णे जसजसे विस्तारत गेले तशी आजुबाजूला असणारी उपनगरे एकमेकांना जोडली गेली.
णे जसजसे विस्तारत गेले तशी आजुबाजूला असणारी उपनगरे एकमेकांना जोडली गेली.
लहानपणापासूनच देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते लष्करात दाखल झाले.
शहरात अनेक लहान-मोठय़ा खाऊगल्ल्या शहरात उभ्या राहिल्या आहेत.
पुण्यातील खिळखिळ्या सार्वजनिक वाहतुकीमुळे बहुसंख्य पुणेकरांचा भर स्वतचे वाहन वापरण्यावरच आहे
दरवर्षी नागपंचमीपासून शेवटच्या श्रावणी सोमवापर्यंत गारुडय़ांकडून अनेक नाग जप्त केले जातात.
गेल्या काही वर्षांपासून दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे.
महापालिकेने अनेक दिशादर्शक फलक लावतानाच चुकीच्या पद्धतीने लावले आहेत.