कर्वेनगर (प्रभाग क्रमांक – ३१) प्रभागातील शिवणे-खराडी रस्ता आणि डीपी रस्त्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत
कर्वेनगर (प्रभाग क्रमांक – ३१) प्रभागातील शिवणे-खराडी रस्ता आणि डीपी रस्त्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत
साक्षीदारांऐवजी ‘आधार’च्या पर्यायाला प्रतिसाद नाही
सर्व कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले आहे.
‘पुण्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या.
सहकारी संस्थांनी प्रत्येक आर्थिक वर्षांत लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार विभागाने लेखापरीक्षक नेमले आहेत.
‘यूआयडीएआय’चा विशिष्ट अर्ज भरण्याचे बंधन
जमिनीचा महसुली लेख ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गाव नमुने, दुय्यम नोंदवह्य़ा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असते.
आतापर्यंत एक कोटी ९० लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत.
राज्य जलनीतीच्या नव्या धोरणाला मान्यता
संबंधित जागेच्या मालकाची त्याचा पत्ता नोंदवायला संमती आवश्यक असेल.