ठाणे जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी पहाटे चारपासून शनिवारी रात्री नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे.
शहरातील तरूण टेबलटेनिसपटू जेनिफर वर्गीसने आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत अंडर-१७ आणि अंडर-१९ वयोगटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.