शिल्पकला क्षेत्रात स्त्रियांची संख्या खूपच कमी. तरीही काही जणींनी याही क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातल्या अरुणा गर्गे, स्वाती…
शिल्पकला क्षेत्रात स्त्रियांची संख्या खूपच कमी. तरीही काही जणींनी याही क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातल्या अरुणा गर्गे, स्वाती…
उमरिया जिल्ह्यातल्या लोढा गावातील वय वर्ष १४ ते ८४ वयोगटातल्या अनेक ‘बैगानी’ आदिवासी स्त्रिया वाळलेला दुधी भोपळा, भोपळा, बांबूची मुळं,…
पोटापाण्यासाठी दगड फोडणारे, लाकूड तोडणारे, गवत कापणारे, महुआ (मोहाची फुलं-फळं) गोळा करणारे हात हे एका चित्रकर्तीचे आहेत हे ओळखणारे गुरुजी…
आपले अनुभव व आजूबाजूला जे पाहातो ते मनात साठवण्याचे आणि कलाविष्कारातून साकारण्याचे स्त्रियांना जणू उपजत कौशल्यच लाभले आहे.
हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या कलेची साक्ष देणारी कातळचित्रे, जुन्या चर्च व इमारतींमधील डोळय़ांना मोहवणाऱ्या स्टेन्ड ग्लास खिडक्यांचे पुनरुज्जीवन, चित्र, शिल्प व…
बिहारमधील मधुबनीसाठी दुलारी देवींना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा असा सातवा पुरस्कार आहे.
गेल्या वर्षभरात या सदरामुळे अनेक वाचक स्त्रियांनी आपली चित्रकलेची आवड पुन्हा नव्यानं जोपासायला सुरुवात केली याचा विशेष आनंद आहे.
पटचित्रं आणि ताडपत्रचित्रं ही ओडिशाची प्रसिद्ध कला. पूर्वी या कलेत पुरुष चित्रकारच प्रामुख्यानं असत आणि स्त्रिया केवळ मदतनीस म्हणून काम…
जुन्या कापडांचे तुकडे जोडून, रेखीव टाके घालून बनवलेली गोधडी नवीन पिढीतल्या कित्येकांना कदाचित कधी वापरायलाही मिळाली नसेल.
हातमागावर कापड विणणं ही आपली पारंपरिक प्राचीन कला. भारतात शेतीनंतर हातमागावर वस्त्र विणणं हा व्यवसाय दुसऱ्या क्रमांकावर येतो.
‘गोंड चित्रकला’ प्लायवूड आणि कॅनव्हासवर उतरली आणि देशापरदेशात ही वैशिष्टय़पूर्ण चित्रं नावाजली गेली.
अजंठा भित्तिचित्रांचं तंत्र वापरून केरळमधील चित्रकारांनी भित्तिचित्रांची ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. त्याविषयी..