UPSC पूर्व परीक्षेत मागे विचारण्यात आलेल्या या विषयाशी संबंधित काही प्रश्नांचा आढावा घेऊ.
UPSC पूर्व परीक्षेत मागे विचारण्यात आलेल्या या विषयाशी संबंधित काही प्रश्नांचा आढावा घेऊ.
आजच्या लेखामध्ये आपण पर्यावरणीय भूगोल या घटकाची तयारी कशी करावी यावर चर्चा करणार आहोत.
भारत एक महत्त्वाची अंतराळ आणि आण्विक शक्ती बनला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कालखंड अभ्यासणे आवश्यक ठरते.
भारतीय चित्रकलेचा इतिहास प्राचीन आहे. पाषाण काळातच मानवाने गुहांमध्ये चित्रे काढण्यास प्रारंभ केला होता.
अभ्यासाच्या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स. ७५० पासून झाली असल्याचे मानले जाते.
भारतीय नागरिकत्व असणारे, परंतु परदेशामध्ये वास्तव्यास असणारे, ज्यांना ग्रीनकार्डसारख्या सवलती मिळतात.
आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात.
२०११साली पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झाल्यानंतर सामान्य विज्ञान या अभ्यासघटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये वाढ झाली
या अभ्यासघटकांतर्गत जैवविविधता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
भारतात संसदीय व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. या व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळाचा अंतर्भाव होतो.
प्रवीण चौगुले आजच्या लेखामध्ये ‘राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया’ या अभ्यास घटकाची यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून कशी तयारी करावी याबाबत चर्चा करणार…
प्रस्तुत लेखामध्ये भूगोल विषयातील सामाजिक व आर्थिक भूगोल या अभ्यासघटकांविषयी जाणून घेऊ.