काळा पैसा रोखणे हा कळीचा मुद्दा आहे. अशा काळ्या पैशामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
काळा पैसा रोखणे हा कळीचा मुद्दा आहे. अशा काळ्या पैशामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
एक रकमी विमापत्रे (सिंगल प्रिमियम पॉलिसी) आता लोकप्रिय होत आहेत. याला अनेक कारणे आहेत.
मी एका बिल्डरकडे नोव्हेंबर, २०१५ मध्ये सदनिकेसाठी बुकिंग रक्कम ४,६०,००० रुपये भरले होते.
आपल्यासाठी ‘कलम ८०सी’नुसार गुंतवणुकीचे खालील काही पर्याय सुचविले आहेत
माझा प्राप्तिकर आर्थिक वर्ष २०१०-११ पासून दरवर्षी नियमित पगारातून कापला जातो.
हे व्याज करपात्र आहे. तीन वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर रोख्यांतून झालेल्या लाभावर कर भरावा लागत नाही.
अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर होणारा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत.
आपले वय ६० वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे आपले २,५०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.
नफ्यावरील कर वाचविण्यासाठी ‘कलम ५४’ आणि ‘५४ ईसी’नुसार गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
शेअर्स हे एक वर्षांपूर्वी विकत घेतल्यामुळे त्यावर होणारा भांडवली नफा किंवा तोटा हा दीर्घ मुदतीचा असेल.
एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही.
कलम ८० सी’नुसार फक्त पूर्ण वेळ शिक्षणासाठी भरलेल्या शिक्षण शुल्काची वजावट मिळते.