प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Lok Sabha Election 1952 First Vote, First Ballot Box History in Marathi
पहिल्या-वहिल्या मतपेट्यांची कहाणी; ७० वर्षांपूर्वी मुंबईत झालं होतं विक्रमी उत्पादन, ‘या’ कंपनीकडे दिली होती जबाबदारी!

Lok Sabha Election 1952: तयार झालेल्या मतपेट्या विक्रोळी रेल्वे स्थानकावरून २२ राज्यांमध्ये पाठवण्यात आल्या. या रेल्वे बोगी ‘निवडणूक विशेष’ म्हणून…

Lok Sabha Election 2024 and Congress Seats in 1984 Lok Sabha Election History
‘तब’ की बार, ४०० पार! १९८४ च्या निवडणुकांमध्ये घडला होता राजकीय इतिहास; तीन दशकांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

Lok Sabha Election 2024, Abki Baar 400 Paar: १९८४मध्ये काँग्रेसला ४१४ जागा मिळाल्या असताना दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला अवघ्या ३० जागा…

Phineas Gage skull accident
Phineas Gage: फिनिआज गेजचा विचित्र अपघात का ठरला ऐतिहासिक! १८४८ साली नेमकं काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

Phineas Gage Accident: १३ सप्टेंबर १८४८ रोजी फिनिआज गेजचा एका रेल्वे लाईनच्या कामावेळी झालेला अपघात पुढची १५० वर्षं मनोविकारतज्ज्ञांना उपयोगी…

annasaheb patil maratha reservation protest
२३ मार्च १९८२…आण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या अन् मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी! ४१ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

२७ जानेवारी २०२३ रोजी यश मिळवून देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाची पहिली ठिणगी २३ मार्च १९८२ रोजी मुंबईतच पडली होती!

amit shah parliament winter session nehru
Video: “नेहरूंच्या काळात झालेल्या दोन चुकांमुळे…”, अमित शाहांच्या विधानामुळे लोकसभेत गदारोळ; म्हणाले, “त्यांनी नेहरूंवर चिडचिड करावी!”

अमित शाह म्हणाले, “पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेलं हे पत्र आहे. ‘संयुक्त राष्ट्राच्या अनुभवानंतर मी…!”

mohammed siraj instagram post viral marathi
Ind vs Aus: अंतिम सामन्यात मैदानावरच रडला; पराभवाबाबत सिराज म्हणतो, “यावेळी कदाचित…!”

अंतिम सामन्यातील पराभवानंतर मोहम्मद सिराज मैदानावरच रडताना दिसून आला होता. त्यावेळी जसप्रीत बुमरानं त्याची समजूत काढली होती!

rahul gandhi narendra modi panauti bjp
“१९८२ साली इंदिरा गांधी भारत-पाकिस्तान सामन्यातून…”, भाजपानं शेअर केला ‘तो’ Video; राहुल गांधींना केला सवाल!

१९८२ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानच्या हॉकी संघाकडून १-७ असा पराभव पत्करावा लागला होता!

icc stop clock rule marathi
क्रिकेटमध्ये आता गोलंदाजांसाठीही वेळेचं बंधन; ICC ‘स्टॉप क्लॉक’ लागू करणार, काय आहे हा नियम? प्रीमियम स्टोरी

अँजेलो मॅथ्यूजच्या ‘टाईम आऊट’ नंतर क्रिकेट नियमावलीची मोठी चर्चा पाहायला मिळत असून आता ICC नं ‘स्टॉप क्लॉक’चा नवीन नियम लागू…

atal bihari vajpayee government collapse by one vote marathi
१९९९ चा सत्तासंघर्ष: वाजपेयींचं सरकार एका मतानं कुणामुळे पडलं? शरद पवार, गिरधर गमांग की मायावती? प्रीमियम स्टोरी

१९९६ ते १९९९ या चार वर्षांत देशानं तीन निवडणुका, पाच पंतप्रधान व किमान डझनभर पक्षांच्या युतींची सरकारं अनुभवली! काय घडत…

cji dhananjay chandrachud on tamilnadu governor
“मग तीन वर्षं राज्यपाल काय करत होते?” सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा सुनावलं; म्हणे, “आम्ही नोटीस काढल्यानंतरच…!”

सरन्यायाधीश म्हणाले, “इथे मुद्दा एका विशिष्ट राज्यपालांचा नाहीये. एकूणच राज्यपालांकडून घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना विलंब केला जात आहे का? हा…

icc cricket world cup 2023 player of the tournament list (1)
Cricket World Cup 2023: ICC नं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी खेळाडूंची नावं केली जाहीर; रोहितसह ‘या’ चार भारतीयांचा समावेश!

ICC नं जाहीर केलेल्या ९ खेळाडूंच्या यादीत चार भारतीयांचा समावेश आहे. तर यादीत ६ फलंदाज व ३ गोलंदाज आहेत.

ind vs aus final marathi
Ind vs Aus Final: विजयासाठी किती धावा ठरणार पुरेशा? आकडा आला समोर; पीच क्युरेटरनं व्यक्त केला अंदाज! प्रीमियम स्टोरी

अहमदाबादमधल्या खेळपट्टीवर हेवी रोलर फिरवला जात असून त्याअनुषंगाने पीच क्युरेटरनं धावसंख्येबाबतचा अंदाज वर्तवला आहे!

लोकसत्ता विशेष