प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
pakistan journalist shot dead
विश्लेषण: पाकिस्तानी पत्रकाराच्या मृत्यूचं गूढ; अर्शद शरीफ नैरोबीत कसे पोहोचले? नेमकं काय आहे प्रकरण?

अर्शद शरीफ यांच्या मृत्यूवरून पाकिस्तानात राजकारण तापलं! लष्कराचा हात असल्याचा संशय, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

pakistan out of fatf gray list
विश्लेषण: पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर; पण म्हणजे नेमकं काय? भारताचा विरोध का?

हे FATF काय प्रकरण आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे हा ‘ग्रे लिस्ट’ काय प्रकार आहे. पाकिस्तानचा त्यात समावेश का केला…

bhaskar jadhav nitesh rane
“…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला!

नितेश राणे म्हणतात, “भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखे सगळीकडे बोलत आहेत. नेत्यांवर तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात, तर कार्यकर्त्यांचा..”

chinese investment fraud hyderabad police
विश्लेषण : ऑनलाईन फसवणुकीतून ९०३ कोटींचा घोटाळा! चीनमध्ये सुरुवात, तर हैदराबादेत झाला पर्दाफाश; नेमकं घडलं काय?

चीनमधला ९०३ कोटींचा घोटाळा हैदराबादमध्ये झाला उघड; बनावट मोबाईल अॅप, बनावट खाती आणि बरंच काही…!

mahatma gandhi nobel peace prize
विश्लेषण : महात्मा गांधींना आजपर्यंत नोबेल पुरस्काराने सन्मानित का करण्यात आलं नाही? काय सांगतो इतिहास? प्रीमियम स्टोरी

Nobel Peace Prize 2022 : जगात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने आजपर्यंत महात्मा गांधींना सन्मानित करण्यात आलेलं नाही.…

elon musk twitter deal
विश्लेषण : ट्विटरच्या खरेदीसाठी एलॉन मस्क कुठून उभे करणार ४४ अब्ज डॉलर्स? कसं करणार नियोजन? वाचा सविस्तर!

४४ अब्ज डॉलर्स एवढी मोठी रक्कम उभी करण्यासाठी एलॉन मस्क यांनी काय नियोजन केलंय? कुठून आणि कशी उभारणार रक्कम?

shrikant shinde on uddhav thackeray ajit pawar nana patole
“विरोधकांना स्वप्नातही एकनाथ शिंदे दिसतात, आता त्यांना..”, श्रीकांत शिंदेंची ठाण्यात टोलेबाजी!

श्रीकांत शिंदे म्हणतात, “…हे विरोधकांच्या डोळ्यांत खुपायला सुरुवात झाली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ये तो केवल झाँकी है,…

justice uday lalit chief justice of india
विश्लेषण : फक्त ७४ दिवस न्यायमूर्ती लळीत राहणार सरन्यायाधीश? नियमावलीत नेमकं काय म्हटलंय? कशी आहे निवड प्रक्रिया? प्रीमियम स्टोरी

न्यायमूर्ती यू. यू. लळीत नवे सरन्यायाधीश होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात असलं, तरी त्यांचा कार्यकाळ अवघा ७४ दिवसांचा राहणार…

Sanjay raut new
“आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, या सर्व कारवाया…”, राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संजय राऊतांचं टीकास्त्र!

संजय राऊत म्हणतात, “ईडी, सीबीआय हे दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न करत राहावेत. आमची…!”

chitra wagh mocks jayant patil
“जयंत पाटलांचं हे गणित बघून त्यांच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”, चित्रा वाघ यांचा खोचक टोला!

चित्रा वाघ म्हणतात, “जयंत पाटलांचे शिक्षक म्हणतील हेची काय फळ मम तपाला”!

Raj Uddhav Thackeray
“…याचा फैसला जनतेसमोर एकदा होऊनच जाऊ दे”, राज ठाकरेंचं खुल्या पत्रातून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान!

राज ठाकरे म्हणतात, “देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान,…

case filed against raj thackeray aurangabad rally
“पोलिसांनी जर अटक केली तर…”, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया!

“आमच्या १५ हजार पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करू!”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या