प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
rahul gandhi viral video kathmandu
“राहुल गांधी काही मोदींप्रमाणे न बोलावता पाकिस्तानला…”, काँग्रेसचा भाजपावर पलटवार; ‘त्या’ दौऱ्यावरून साधला निशाणा!

राहुल गांधींचा एका पार्टीमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून त्यांना ट्रोल देखील केलं जात आहे.

ramdas athawale on shivsena uddhav thackeray
“शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांत स्ट्राँग”, रामदास आठवलेंचा पाच राज्यांतील निकालांवरून निशाणा!

रामदास आठवले म्हणतात, “भाजपा सोबत नसली, तर शिवसेनेला लोकसभेत ४ जागाही जिंकता येणार नाहीत”!

dharam singh saini resigns bjp joins sp yogi adityanath
“२० तारखेपर्यंत रोज एक मंत्री आणि काही आमदार…”, योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, राजीनामा देताना धरमसिंह सैनींचा इशारा!

योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला असून गेल्या ४८ तासांत त्यांच्या तीन मंत्र्यांनी भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.

nawab-malik
“…तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल”, ओबीसी आरक्षणावरून नवाब मलिक यांचा इशारा!

ओबीसी आरक्षणाशिवायच राज्यात निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता नवाब मलिक यांनी गंभीर इशारा दिला आहे.

dilip walse patil on asaduddin owaisi rally in mumbai
राष्ट्रवादीला MIM चा धोका असल्यानेच ओवैसींच्या सभेला परवानगी नाही? इम्तियाज जलील यांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात…!

दिलीप वळसे पाटील यांनी असदुद्दीन ओवैसींच्या मुंबईतील सभेविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या