प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
glenn maxwell double century
Glenn Maxwell Double Century: “…आणि त्यानंतर मॅक्सवेल थांबलाच नाही”, अफगाणिस्तानच्या कर्णधारालाही ‘त्या’ ऐतिहासिक खेळीची भुरळ!

Cricket World Cup 2023, AUS vs AFG Match: ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांनची तडाखेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमधलं स्थान निश्चित…

Sharad Pawar and Sonia Gandhi Congress NCP Spilt Marathi
सोनिया गांधींचं अध्यक्षपद ते शरद पवारांचं निलंबन, १९९९च्या फुटीआधी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

Sharad Pawar and Sonia Gandhi: माझं पक्षातलं स्थान भक्कम होणं म्हणजे अर्जुनसिंहांच्या महत्त्वाकाक्षांना मुरड घालणं होतं. त्यामुळे त्यांनी नियोजनबद्ध डाव…

supreme court delhi pollution
“कसं करायचं ते तुम्ही बघा, पण हे थांबलंच पाहिजे”, सर्वोच्च न्यायालयाने पंजाबला ठणकावलं!

“अचानक तुम्ही या सगळ्याचा आळ दुसऱ्या राज्यांवर घेऊ लागले आहात. का ते साहजिक आहे. पण प्रत्येक वेळी या मुद्द्यावर राजकारण…

Angelo Mathews Timed Out in Bangladesh vs Srilanka Match in Marathi
Angelo Mathews: क्रीझवर आलेल्या मॅथ्यूजला खेळण्याआधीच अम्पायरनं दिलं बाद! काय आहे Time Out चा नियम?

अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला आणि पुढच्या एका मिनिटांत अम्पायरनं त्याला आऊटही दिलं होतं!

cji dhananjay chandrachud on punjab governor
सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांना सुनावलं; सरन्यायाधीश म्हणाले, “जरा आत्मपरीक्षण करा, आमच्यासमोर येण्याआधीच…” प्रीमियम स्टोरी

सरन्यायाधीश म्हणाले, “राज्यपालांनी थोडंफार आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते करावं. आपण…!”

rohit pawar on Maharashtra Gram Panchayat Election Result 2023
Gram Panchayat Election Result 2023: ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची सरशी; रोहित पवार म्हणतात, “त्यांनी दिवाळी साजरी करावी, पण…”

Gram Panchayat Election Result 2023 Updates: आमदार रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

west bengal governor c v ananda bose marathi
Video: विजय टीम इंडियाचा, कौतुक मोदींचं; प. बंगालच्या राज्यपालांच्या व्हिडिओवर विरोधकांचा हल्लाबोल; म्हणे, “हे घडवून आणण्यासाठी…”

राज्यपाल म्हणतात, “आपण जगाला हे दाखवून दिलंय की भारत सक्षम आहे. हे सगळं घडवून आणण्यासाठी आम्ही…!”

justin trudeau canada
भारतावर आरोपाचा कट कॅनडातच रचला गेला? निज्जर हत्या प्रकरणात भारतीय उच्चाधिकाऱ्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा तपास…”

खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

cji dhananjay chandrachud
“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळ नाकारू शकत नाही”, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका!

सरन्यायाधीश म्हणाले, “न्यायालय अशी व्यवस्था असते, जिथे लोकांना बदल घडवण्यासंदर्भात त्यांची स्वतंत्र भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य…!”

gujarat high court marathi
“पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी स्वत:ला देवच समजतात”, कोर्टाचे ताशेरे; “लोकांनी तुमच्या दाराबाहेर…!”

सामान्य नागरिकांकडून पैसे लाटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले.

world cup point table marathi
World Cup 2023: पाकिस्तानच्या विजयामुळे पुन्हा पॉइंट टेबल फिरला; भारताशी भिडण्यासाठी करावी लागेल आकडेमोड! प्रीमियम स्टोरी

सेमी फायनलमधील तीन संघ जवळपास निश्चित झाले असून आता खरी चुरस चौथ्या स्थानासाठी आहे.

who is elvish yadav marathi news
Who is Elvish Yadav: यूट्यूबर, बिग बॉस विजेता, मुख्यमंत्र्यांच्या घरी आरती ते आता थेट सापाचं विष! एल्विश यादव आहे तरी कोण?

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणेशोत्सवादरम्यान आरती करतानाचे एल्विशचे व्हिडीओ व फोटो प्रचंड व्हायरल…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या