प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
supreme court judge ps narsimha
“…तर मी माझा निम्मा पगार तुम्हाला देईन”, सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी वकिलाला सांगितलं!

गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर न्यायालयीन क्षेत्रामध्ये वारंवार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तोच मुद्दा न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांनीही…

Pakistan vs India Semi Final Chances in Marathi
India vs Pakistan Semi Final: भारत-पाकिस्तान सेमीफायनल होणार? एका सामन्यात चित्र होईल स्पष्ट; वाचा काय आहे गणित!

India vs Pakistan Semi Final Possibility: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात सगळं चित्र होईल स्पष्ट! कसं? वाचा सविस्तर…

angelina jolie israel hamas war
Israel-Hamas War: अँजेलिना जोली जगभरातल्या नेत्यांवर भडकली; म्हणाली, “या संहारात सगळेच सामील”!

अँजेलिना जोली म्हणाली, “ज्यांना कुठेही पळून जायला जागा नाही, अशा अडकून पडलेल्या लोकांवर हे…!”

suryakumar yadav cheats as cameraman
Video: कॅमेरामन नव्हे, हा तर सूर्यकुमार यादव! मरीन ड्राईव्हवर मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का; पाहा नेमकं काय घडलं!

सूर्यकुमार यादवलाच जेव्हा चाहते सांगतात, “खेळ आणखी थोडा सुधारायला हवा!”

Maratha Aarakshan Andolan Latest Marathi News
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपली, काय ठरलं? वाचा सविस्तर ठराव!

Maratha Aarakshan Andolan: मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला असून त्यावर सहभागी नेत्यांनी सह्यादेखील केल्या आहेत.

uddhav thackeray on maratha reservation protest
Video: “…तर मी आत्ता मोदींना भेटायला जातो”, उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी; ठेवली ‘ही’ अट!

उद्धव ठाकरे म्हणतात, “काही खासदारांनी राजीनामा देऊन काही होणार नाही. जेव्हा केव्हा केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होईल, तेव्हा पंतप्रधानांना सांगा की…”

mahua moitra apple iphone alert state sponsored attackers
“शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा!

“तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जी काही करताय, त्यामुळे तुमचे मोबाईल फोन हॅक करण्याचा हा प्रयत्न कदाचित होत असावा!”

manoj jarange patil narendra modi
“…तर मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं”, मनोज जरांगे पाटलांनी केला कारस्थानाचा गंभीर आरोप!

“मराठ्यांना आरक्षण न देण्याचाच पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कट होता”, असा आरोप जरांगे पाटील…

supriya sule narendra modi sharad pawar
“इतना तो हक बनता है”, सुप्रिया सुळेंची मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आनंद याचा आहे की..!”

सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे”

west bengal minister jyotipriya mallick arrested
Video: पश्चिम बंगालमध्ये मध्यरात्रीनंतरच्या घडामोडी, राहत्या घरातून वनमंत्र्यांना अटक; म्हणाले, “एका मोठ्या कटाचा…!”

वनमंत्री ज्योतिप्रिया मलिक यांना रेशनिंग घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या राहत्या घरातून भल्या पहाटे अटक करण्यात आली.

naor giloni on pm narendra modi
“आता वेळ आलीये की भारतानं…”, युद्धाबाबत इस्रायलच्या राजदूताचं मोठं विधान; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…

गिलोनी म्हणतात, “७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पहिल्या काही आंतरराष्ट्रीय नेत्यांमध्ये…”

rahul gandhi kangana ranaut archery video viral
कंगना रनौत वि. राहुल गांधी! तिरंदाजीचे Video व्हायरल; ट्रोलिंगवर पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणतो, “तिनं किमान…”

दानिश कनेरिया म्हणतो, “विनोद करणं फार सोपं असतं. तुम्ही खऱ्या आयुष्यात काहीही चांगलं करत नाही आहात!”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या