प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
manoj jarange patil (1)
Video: सदावर्तेंच्या वाहनांच्या तोडफोडीवर मनोज जरांगेंनी मांडली भूमिका; म्हणाले, “मराठा समाज…!”

जरांगे पाटील म्हणतात, “मराठ्यांच्या विरोधात हे सरकार म्हणून किती दिवस तुम्ही काम करणार? बघतो आम्ही तुम्ही आरक्षण कसं देत नाही.…

akshay gawate financial help (1)
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदतीचा निर्णय, मुख्यमंत्री कार्यालयानं केलं जाहीर!

सियाचीनमध्ये ड्युटीवर असताना अक्षय गवते यांचं निधन झालं. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही कुटुंबीयांना भरपाई जाहीर करण्यात आली.

Hardik Pandya Injury Update IND vs ENG Match
Hardik Pandya Injury Update: इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का; हार्दिक पांड्याबाबत आली मोठी अपडेट!

Hardik Pandya in INDIA vs England Match Update: हार्दिक पांड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुण्यातील गहुंजे मैदानावर दुखापत झाली होती. त्यानंतर तो…

america warns iran on israel palestine war
“…तर अमेरिका गप्प बसणार नाही”, संयुक्त राष्ट्र सभेत इराणला दिला थेट इशारा; इस्रायल-हमास युद्ध विस्तारणार?

“आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नका”, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेचा इराणला जाहीर इशारा!

uddhav thackeray rahul narvekar
Uddhav Thackeray Dasara Melava 2023: “सुप्रीम कोर्ट प्रत्येक वेळी कानफाट फोडतंय, पण…”, राहुल नार्वेकरांना सुनावत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

Shivaji Park Dasara Melava 2023: उद्धव ठाकरे म्हणाले, “माझं तर म्हणणं आहे की केसचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा!”

uddhav thackeray manoj jarange patil
Uddhav Thackeray Dasara Melava 2023: उद्धव ठाकरेंनी मानले मनोज जरांगेंचे आभार; म्हणाले, “त्यांनी आंदोलन…!”

Shivaji Park Dasara Melava 2023: उद्धव ठाकरे म्हणतात, “कुठे चाललो आहोत आपण? गद्दारांना म्हणावं तुमच्यात हिंमत असेल तर हा खरा…

bhaskar jadhav narendra modi
Uddhav Thacekary Dasara Melava 2023: “अच्छे दिSSSन..आएंगे”, भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल; म्हणाले, “एखाद्या हिरोसारखे…!”

Shivaji Park Dasara Melava 2023: भास्कर जाधव म्हणतात, “जवानांच्या बलिदानाचा देशाच्या पंतप्रधानांनी निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी फायदा करून घेतला. आता २०२४…

shoaib akhtar on pakistan defeat against afghanistan
Video: “..तर पाकिस्तानची हीच गत होणार”, शोएब अख्तर भडकला; सांगितलं अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाचं कारण!

शोएब अख्तर म्हणतो, “१९९२ साली इम्रान खाननं जे केलं, ते तो करू शकतो का? शाहीन आफ्रिदी दुसरा वासिम अक्रम बनू…

mohan bhagwat dussehra 2023 nagpur speech
Dussehra 2023: सरसंघचालक मोहन भागवतांचं मणिपूरमधील स्थितीवर सविस्तर भाष्य; म्हणाले, “सरकारची इच्छाशक्ती आहे, पण…”

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, “केंद्र सरकार मणिपूरमध्ये शांततेसाठी कटिबद्ध आहे, पण…!”

irfan pathan dance with rashid khan video
Video: इरफान पठाननं दिलेला शब्द पाळला; राशिद खान समोर येताच धरला ठेका अन्…!

इरफान पठाणनं सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला असून त्याबरोबर यामागचं कारणही दिलं आहे.

bishan singh bedi on shane warne sachin tendulkar wicket
Bishan Singh Bedi: “तुम्ही सचिनला कसं आऊट कराल?” विचारणाऱ्या शेन वॉर्नला बिशन सिंग बेदींनी दिला ‘हा’ सल्ला; पुढच्याच सामन्यात…!

शेन वॉर्ननं बिशन सिंग बेदींना विचारला होता सचिनला बाद करण्याचा मार्ग; बेदी म्हणाले, “मी जे सांगितलं, ते त्याच्या डोक्यावरून गेलं!”

gautami tadimalla quits bjp
२५ वर्षं भाजपात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला पक्षाला रामराम; अजिबात सहकार्य मिळत नसल्याचं दिलं कारण!

एक्सवर (ट्विटर) खुलं पत्र लिहून अभिनेत्री गौतमी तडीमल्ला यांचा भाजपाला रामराम, दिलं ‘हे’ कारण!

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या