प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १३ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ७ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १३ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
chhagan bhujbal supriya sule
सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर छगन भुजबळांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या असं म्हणत असतील की…”!

छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील दाव्यांमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.

rajasthan election dates postponed
लग्नाच्या मुहूर्तामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! थेट निवडणुकीचं वेळापत्रकच बदललं

राजस्थानमध्ये पहिल्या घोषणेनुसार २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होतं. आता तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

virat kohli naveen ul haq ind vs afg
Video: नवीन उल-हकला प्रेक्षक चिडवत असताना विराटनं केलं असं काही… सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल!

IND vs AFG, Cricket World Cup 2023: आयपीएलच्या या वर्षीच्या हंगामात विराट कोहली आणि नवीन उल-हकमध्ये बाचाबाची झाली होती. त्यात…

akhilesh yadav jumps wall
Video: लखनऊमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; अखिलेश यादव थेट कुंपणावर चढून…

अखिलेश यादव म्हणतात, ” मला नेमकं कोण थांबवतंय हे जनतेला कळायला हवं. हे लोकांचा आवाज दाबत आहेत. तुम्ही…!”

chhattisgarh cm bhupesh baghel candy crush
छत्तीसगडचे मुख्यमंत्री बैठकीआधी खेळत होते ‘कॅण्डी क्रश’; भाजपाने टीका करताच म्हणाले, “तिथे बऱ्यापैकी लेव्हल्स…”

भूपेश बघेल म्हणतात, “खरंतर भारतीय जनता पक्षाला माझ्या असण्यावरच आक्षेप आहे. पण कोण…!”

mah assembly speaker rahul narvekar on shivsena hearing
राहुल नार्वेकर एक दिवस आधीच घेणार आमदार अपात्रतेवर सुनावणी! कारण सांगताना म्हणाले, “मला…”

राहुल नार्वेकर म्हणतात, “जर मला दिरंगाईच करायची असती, तर या कारणास्तव मी ती पुढे ढकलू शकलो असतो. पण मी…!”

shani louk alive in hamas attack on israel
Video: हमासच्या दहशतवाद्यांनी अर्धनग्न धिंड काढलेली ‘ती’ तरुणी जिवंत? आईच्या दाव्यानं खळबळ; म्हणाली, “गाझा पट्टीत…!”

हमासच्या दहशतवाद्यांनी विटंबना केलेली जर्मन तरुणी शॅनी लॉक गाझा पट्टीत? आईच्या दाव्याने खळबळ!

ajit pawar letter
“माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…”, अजित पवारांचं महाराष्ट्राला खुलं पत्र!

अजित पवार म्हणतात, “टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे असं मी मानतो. सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो. पण…

binita kumari arrest dating app
आधी डेटिंग अ‍ॅपवर ओळख, नंतर भेट आणि मग थेट बलात्काराचा आरोप; २७ वर्षीय बिनिता कुमारीला अटक, मोठ्या रॅकेटचा संशय!

१२ पुरुषांना आत्तापर्यंत घातला गंडा, त्यापैकी ५ पुरुषांवर बलात्काराचे केले आरोप! काय होती बिनिताची मोडस ऑपरेंडी?

first republic bank
विश्लेषण: अमेरिकेतील आणखी एक बँक का बुडाली? ही संकटमालिका सुरूच राहणार?

अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँकानंतर तिसरी मोठी बँक बुडाली असून, केवळ दोन महिन्यांत हे घडले…

halwa ceremony nirmala sitharaman budget 2023 (1)
विश्लेषण: अर्थमंत्रालयातले कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर बंदिस्त! ‘Halwa Ceremony’नंतर असं का केलं जातं? काय घडतं अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी? प्रीमियम स्टोरी

आठवडाभर अधिकारी-कर्मचारी बंदिस्त, फोन बंद, इंटरनेट जॅमर, थेट आयबीची असणार नजर! अर्थमंत्रालयाच्या तळमजल्यावर असं काय घडतं?

rubella cases in maharashtra
विश्लेषण: गोवर निर्मूलनाचे लक्ष्य लांबणीवर?

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून महाराष्ट्रात आणि देशातील काही इतर भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०२३पर्यंत गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या