आंबा व भेरली माडाचे गटरोपण केले आहे. तीन प्रकारच्या तुतींचे वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा आहेत.
आंबा व भेरली माडाचे गटरोपण केले आहे. तीन प्रकारच्या तुतींचे वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा आहेत.
दर्शनी भागातील कुंपणाच्या जाळीवर विलोभनीय रंगातील बोगनवेलीचा बहरलेला वेल.
आपल्या आजूबाजूच्या निसर्गाविषयीची त्याची सजगता आणखी एका गोष्टीतून जाणवली.
थे बागेतील झोपाळ्यावर बसून आपण चहाचा आनंद घेऊ शकतो अन् खऱ्या मधुमालतीचा महावेल पाहून अचंबित होतो.
सुपारी वाचून आपल्या धार्मिक कार्याचे पान हलत नाही. विडय़ासाठी ही सुपारी हवी
बागेत बांबू लावताना आडोसा हवा असेल, तर तीन फुटांवर एकेक रोप लावून भिंत करता येते
देवपूजेसाठी आवर्जून लागणारी आणखी एक सुगंधी वनस्पती मरवा.
गेल्या दोन वर्षांपासून बीज संकलनाच्या उपक्रमात खूप लोकांनी सहभाग घेतला.
आपल्या बागेत भाजीपाला लावण्यासाठी बियाण्याची तजवीज करायला हवी.
सागर किनारा हा आवडत असला, तरी नारळ वेगवेगळ्या हवामानातही रुजतो.
रात्री सुगंधाची लयलूट करणारी सेस्ट्रम नॉकटरनम् रातराणी परसबागेत हवीच.
अनेक गृहसंकुलांमध्ये बागेत कारंजी अथवा छोटेसे तळे करतात. या जलाशयामुळे हवेत गारवा निर्माण होतो.