शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो.
शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो.
आपल्या घराचा एक भाग म्हणजे आपली बाग. बागेतील वेगवेगळ्या घटकांची रचना बागेची शोभा वाढवते.
पावटावर्गीय वेलांवर मावा हमखास येतो. माव्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता कमी होते.
मोठय़ा मुलांना परसबागेतील वृक्ष-वेलींची नावे माहीत करून द्यावीत.
सुरुवातीला हिरव्या रंगाची असलेली जांभळे नंतर गडद जांभळ्या रंगाची होतात
छोटय़ा कुंडय़ांमध्ये झाडे असल्यास वेळोवेळी खुरपणी केल्यास तणाचा त्रास होत नाही.
घर बांधतानाच सहाव्या मजल्यावर हिरवाई फुलवायची ठरले होते. तसे नियोजन केले होते.
हिरवे मूग पाणी पिऊन टम्म फुगले होते अन् नाजूक साल बाजूला करून पांढरेशुभ्र कोंब डोकावत होते.
माझ्या लहानपणी बंगल्याच्या कुंपणाला नाजूक पोपटी पानांची मेंदीची झाडे होती.
अॅस्टर, डेझी, झिनिया, सिल्विया, पिटुनिया यासारखी फुले बागेत रंगांची उधळण करतात.
पांढरा, गर्द जांभळा, गर्द गुलाबी रंगाचा अॅस्टर दणकट प्रकृतीचा. फुले पण दीर्घजीवी असतात.