बुद्धाचे चिंतन, आयुष्याचा अनुभव, त्यांना झालेली समग्र वास्तव जीवनाची जाणीव, यातूनच बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धान्त दिसून येतो.
बुद्धाचे चिंतन, आयुष्याचा अनुभव, त्यांना झालेली समग्र वास्तव जीवनाची जाणीव, यातूनच बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धान्त दिसून येतो.
मोनिका गजेंद्रगडकर यांचे ‘भूप’, ‘आर्त’, ‘शिल्प’ असे कथासंग्रह आणि ‘त्रिपर्ण’ हा दीर्घ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
या सगळय़ा प्रवासात त्यांनी लिहिलेला त्यांचा बालपणचा काळ आणि ‘पैठण नगरी’ एखाद्या व्यक्तिरेखेसारखी सामोरी आली आहे.
या पुस्तकासाठी मोठय़ांच्या साहित्यातून अशा मजकुराची निवड अशा तऱ्हेने केली आहे की ते मुलांच्या भावविश्वाशी जोडलं जाईल.
मग आज ही कहाणी ऐका. खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे हजार-बाराशे वर्षांपूर्वीची गोष्ट.
फार फार तर घराच्या गॅलरीतून हात बाहेर काढून पडतील ते चार थेंब अत्तरासारखे घ्यायचे.
जान्हवीच्या माहेरचं चाळीतलं घर निम्नमध्यमवर्गीयांच्या परिस्थितीचं दर्शन घडवत होतं