व्यक्तीचा किंवा समूहाचा जाणता जागरूक ईप्सित उद्देश एक असतो. पण त्याचे अनेक परिणाम अनीप्सित असतात.
व्यक्तीचा किंवा समूहाचा जाणता जागरूक ईप्सित उद्देश एक असतो. पण त्याचे अनेक परिणाम अनीप्सित असतात.
ग्रंथोपजीवींमध्ये एक विशेष पंथ आहे. तो स्वयंप्रज्ञेपेक्षा इतरांच्या प्रज्ञेच्या बिया पाने फुले गोळा करून निराळा नेटका वृक्षसंभार उभा करतो.
काही कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरच्या अगोदर एकवट असलेल्या जमिनीचे खंड झाले. फुटून पसरत गेले.
मूळ चित्रांबरहुकूम चित्रांमधली प्रमाणे तर राखायची, पण त्यातले तपशील सुटू द्यायचे नाहीत.
विल्यम स्मिथ या इंग्रजी अभियंत्याने या विचारांचा पाया शब्दश: जमीन खोदता खोदता खोदला!
गांधार देशांतील शत्रूंचा नाश करण्यासाठी रामाने भरताला धाडले. भरताने त्यांचा बीमोड केला.
चौकस बुद्धी, कष्टाळू हात आणि साहसी पाय असे तिहेरी वरदान असलेले लोक विरळा असतात
भारतात प्राचीन वास्तुकलेच्या अनेक परंपरा आणि शैली आहेत. त्यामध्ये बुद्धधर्मी परंपरेच्या वास्तू हा एक लक्षणीय प्रकार आहे
अलेक्झांडर कनिंगहॅमने भारताच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाची गरज लेखी मांडली, तो दस्तावेज महत्त्वाचा आहे.
प्रिन्सेपपेक्षा पंधरा वर्षांनी लहान असा एक अभियंता कोलकात्यामध्ये दाखल झाला
१८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या टांकसाळेत जेम्स प्रिन्सेप नावाचा तरुण अभियंता दाखल झाला.
प्राक्कालीन वस्तूंबद्दल असणाऱ्या औत्सुक्याला एक उपजत बाजू होतीच.