टिळक-आगरकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचं ‘केसरी’ हे नामकरण खरे यांनी केलं
टिळक-आगरकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचं ‘केसरी’ हे नामकरण खरे यांनी केलं
नाटकाच्या माध्यमातून एक अस्सल सामाजिक दस्तावेज महाराष्ट्रीय समाजापुढे सादर केला आहे.
‘बाधा’ हे नाटक म्हणजे सरिताबाईंनी त्यांच्या काळातल्या एका करडय़ा-काळसर स्त्रीवास्तवाला दिलेला अस्वस्थ करणारा प्रतिसाद आहे.
दामोदर विश्वनाथ नेवाळकर हे आपण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात- ज्यांना आपण ‘हार्डकोर फॉलोअर’ म्हणतो तसे होते.