ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इतरांना पाच लाखांपर्यंत आरोग्यविम्यावरील हप्त्यांही जीएसटीमध्ये सवलत देण्याचे मंत्रिगटाने निश्चित केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इतरांना पाच लाखांपर्यंत आरोग्यविम्यावरील हप्त्यांही जीएसटीमध्ये सवलत देण्याचे मंत्रिगटाने निश्चित केले आहे.
नायडू म्हणाले की, प्रसादाचे लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याबरोबरच ‘टीटीडी’ गरज भासल्यास ‘आयआयटी’चा सल्लाही घेऊ…
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक सप्टेंबर महिन्यात ५७.७ गुणांवर नोंदला गेला.
ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पोलिसांच्या एफआयआरसह सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) देखील नोंदवला आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रत्येक वैयक्तिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला विमा संरक्षण असेल.
‘ट्रम्प यांनी म्हटले आहे की २०२० मध्ये विविध अडचणी होत्या आणि माझा स्वत:चा विश्वास आहे की त्या अडचणींना सामोरे गेले…
०२३-२४ च्या आर्थिक पाहणी अहवालात, व्याजदर निश्चित करताना किरकोळ चलनवाढीच्या गणनेबाहेर खाद्यान्न महागाईला ठेवण्याचा प्रस्ताव मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत…
क्यूएसबी अर्थात क्वालिफाइड स्टॉक ब्रोकरने सध्याच्या व्यवहार सुविधेव्यतिरिक्त या दोन पर्यायांपैकी एक सुविधा १ फेब्रुवारीपासून उपलब्ध करणे आवश्यक ठरेल.
आपल्या मुलींना बळजबरीने आश्रमात ठेवल्याचे सांगितल्यानंतर या दोघींनीही आपण स्वत:हून तेथे राहात असल्याचे न्यायालयाला सांगितले.
वांगचुक आणि त्यांच्याबरोबरील कार्यकर्त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याने दिल्ली सीमेवर ताब्यात घेण्यात आले.
कपातीनंतर विमानाच्या इंधनाचे दर हे आता वर्षभरातील नीचांकी पातळीवर ओसरले आहेत.
धूत यांच्यासह या संस्थांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीने बजावलेला दंड भरण्यात अयशस्वी झाल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली.