र्मन फुटबॉल महासंघाचे (डीएफबी) अध्यक्ष वोल्फगँग निएर्सबॅच यांनी पदाचा राजीनामा दिला.
र्मन फुटबॉल महासंघाचे (डीएफबी) अध्यक्ष वोल्फगँग निएर्सबॅच यांनी पदाचा राजीनामा दिला.
व्हिडीओत त्या म्हणतात की, मतभेद बाजूला ठेवून सामूहिक कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
बसपातील कार्यकर्ते नैराश्याने ग्रासले आहेत. त्यावर उपाय म्हणून मायावती सध्या भाजपवर टीका करीत आहेत.
शौर्यपदके परत करणाऱ्या माजी युद्धवीरांचे वर्तन सैनिकाला साजेसे नाही.
प्रभावशाली उद्योजिकांच्या यादीत अरूंधती भट्टाचार्य यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.
छोटय़ा बचत ठेवी व त्यावरील व्याजदराबाबत आढावा घेण्याचे संकेत सरकारने सप्टेंबरमध्ये दिले होते.
संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी टीका केली आहे.
स्यू की यांना अजूनही लष्करी राज्यघटनेनुसार अध्यक्षपदाची परवानगी नाही.
रुग्णांसाठी ही पेशी उपचारपद्धत वापरण्यात येऊ शकते व त्यामुळे रुग्णाचे प्राण व पैसाही वाचेल.
जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी ४ या क्षेपणास्त्राचा पल्ला ४ हजार किलोमीटर असून ते दोन टप्प्यांचे आहे.
भाजपच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली नाही, तरीही त्यांना धडा शिकवायला हवा.