भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले
भारताने बेल्जियम व न्यूझीलंडला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.
भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात आणखी एका व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे.
या मदत योजनेतून राखीव बटालियनच्या माध्यमातून ४ हजार युवकांना रोजगार मिळेल.
भारतीय जनता पक्षाने आपली कामगिरी सुधारत या संस्थांमध्ये शिरकाव केला आहे.
फिरोजशाह कोटला मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या अंगलट आला.
घरच्या मैदानावर खेळताना अभिमन्यू ईश्वरन व सयान मोंडाल यांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी केली.
एकदिवसीय मालिकेत रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली आणि भारताचे फिरकी आक्रमण कमकुवत झाले.
हिना सिधूने १३व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत धावांची फॅक्टरी कायम राखली.
नवीन प्रशिक्षक जुर्गेन क्लोप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना लिव्हरपूलचा हा सलग तिसरा विजय ठरला.
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह अकरा पदके जिंकली.